श्रीगुरुचरित्र :- सिद्धमुनि व नामधारक शिष्य यांचा संवादरुपी ग्रंथराज.

श्रीगुरुचरित्र रचनाकार :- श्रीसरस्वती गंगाधर साखरे (कानडी दत्तभक्त )

श्रीगुरुचरित्रकारांचे मूळ गाव :- कडगंची [सध्याचा जिल्हा गुलबर्गा,कर्नाटक राज्य ]

 संकलक

श्रीगुरुचरित्र भाषा :- १५व्या शतकातील प्राचीन मराठी भाषा

  श्रीगुरुचरित्र  अध्याय : ५२,   

  श्रीगुरुचरित्र ओवी ७३८६

 ॥ॐ श्रीगुरुदेवदत्त॥